¡Sorpréndeme!

“सावध राहा रुपेश”; वसंत मोरेंच्या मुलाला धमकी | Vasant More

2022-06-17 502 Dailymotion

पुण्यामधील मनसेचे नेते वसंत मोरे यांच्या मुलाला धमकी देण्यात आली आहे. रुपेश मोरे यांच्या नावाने एक चिठ्ठी आली असून त्यामध्ये, “सावध राहा रुपेश” असा मजकूर लिहिण्यात आलाय. या प्रकरणामध्ये पोलीस स्थानकात तक्रार करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणावर वसंत मोरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
रिपोर्टर - सागर कासार

#VasantMore #MNS #pune